पंकज त्रिपाठीपासून सुनील शेट्टीपर्यंत हे 5 बॉलीवूड स्टार्स 2021 मध्ये दिसणार हॉलीवूड चित्रपटात

बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंतचा प्रवास हा मोठा कठीण आहे. त्याचं कारण आहे ‘अभिनय’. आजही भारतात असे कितीतरी स्टार्स आणि सुपरस्टार आहेत जे हॉली...


बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंतचा प्रवास हा मोठा कठीण आहे. त्याचं कारण आहे ‘अभिनय’. आजही भारतात असे कितीतरी स्टार्स आणि सुपरस्टार आहेत जे हॉलीवूडमध्ये काम करू शकत नाहीत कारण हॉलीवूडमध्ये अभिनय पाहिला जातो. बॉलीवूडमध्ये अनेकांना वाशीला लावूनही चित्रपट मिळतात. किंवा एखाद्याकडे पैसे असल्यास तोही फिल्म्स करू शकतो. मात्र हॉलीवूड हे अभिनयाला महत्व देते. एवढेच नाही तर तेथील सुजाण प्रेक्षकही अभिनयालाचा महत्व देत असतो. 

बॉलीवूडवर असा नेहमीच आरोप केला जातो की, ते हॉलीवूड आणि दक्षिणात्य चित्रपटांची कॉपी करतात. एवढेच नाही तर बॉलीवूडच्या 10 पैकी 4 फिल्म्स या कॉपी असतात, असाही आरोप नेहमी लावला जातो. 

याआधी अनुपम खेर, इरफ़ान ख़ान, प्रियंका चोपड़ा, अली फ़ज़ल यांसारखे भारतीय कलाकारांनी हॉलीवूडमध्ये नाव कमवले आहे. याआधी काही स्टार्सने हेही सिद्ध केले आहे की, जर तुमचे इरादे पक्के असतील तर तुम्ही पाहिजे तिथेही पोहोचू शकता.

प्रियांका चोप्राने तर हॉलीवूडमध्ये आपली एक स्थानही निर्माण केले आहे. तसेच आता तिचा नवराही हॉलीवूड हिरो आहे. भारतीय कलाकारांची हॉलीवूडमधील उपस्थिती आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तसेच दमदार अभिनयक्षमता असणाऱ्या हिरोंचीही हॉलीवूड दखल घेत आहे.  

The White Tiger साठी औदर्श गौरवची जगभरातून प्रशंसा केली गेली. त्यांचे नाव जगभर झाले. BAFTA मध्ये सुद्धा त्यांना नॉमिनेशन मिळाले. 

आता 2021 ला हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काही भारतीय कलाकार दिसणार आहेत. यात बॉलीवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी, कोणताही गॉडफादर नसताना अभिनयाच्या जीवावर वेगळी उंची गाठलेले सच्चे कलाकार पंकज त्रिपाठी, साउथ सुपरस्टार धनुष, मोस्ट हँडसम पर्सन ह्रितिक रोशन आणि शोभिता धुलीपाला हे यावर्षी हॉलीवूडमध्ये दिसणार आहेत.

१) सुनील शेट्टी :- 2007 मध्ये सुनील शेट्टीने हॉलीवुड डेब्यू केला होता. न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी हे हॉलीवूडच्या Call Centre या चित्रपटात दिसतील. विशेष बाब म्हणजे ते या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात ते एका सिख पोलीस ऑफिसरचा रोल करणार आहेत. ही कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे, असे सांगितले जात आहे.  

२) धनुष :- साउथ सुपरस्टार असणारा धनुषही पहिल्यांदाच हॉलीवूड चित्रपट करत आहे. धनुषने बॉलीवूडमध्येही नाव कमावलेले आहे. business today ने दिलेल्या माहितीनुसार, धनुष काम करत असलेल्या या हॉलीवूड फिल्ममध्ये Chris Evans, Ryan Gosling, Ana de Armas असे अनेक बडे बडे स्टार्स आहेत. या फिल्मचे बजेटही 1500 कोटी रुपये इतके मोठे आहे.

३) ह्रितिक रोशन :- hindustan times च्या एका रिपोर्टनुसार, ह्रितिक रोशनने US Agency, Gersh यांच्यासह एक प्रोजेक्ट साईन केलेला आहे. या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत माहिती लोकांमध्ये आलेली नाही. 

४) पंकज त्रिपाठी :- आपल्या दमदार अभिनयाने टीव्ही, फिल्म आणि ओटीटी क्षेत्रात आपले अढळ असे स्थान निर्माण करणारा पंकज त्रिपाठी आता थेट हॉलीवूडमध्ये काम करणार असल्याचे समजत आहे. त्यांनी यापूर्वी Extraction मध्ये कैमियो रोल केला होता. आता सध्या अनेक चित्रपटांमध्ये बिझी असूनही त्यांनी या हॉलीवूड फिल्मसाठी वेळ काढला आहे. या चित्रपटाचे नाव अजून माध्यमांमध्ये आलेले नाही. 

५) शोभिता धुलिपाला :- ही अभिनेत्री सिकंदर खेर सह आता हॉलीवूडमध्ये उतरत आहे. नेटफ़्लिक्सवर रिलीज होणाऱ्या देव पटेल यांच्या डायरेक्शनल डेब्यू (Directional Debut) Monkey Man मध्ये ती दिसणार आहे.  

लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी

पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com

| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |

टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala

मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com

     


COMMENTS

नाव

Blog,11,Bollywood,34,Box Office,4,Celebrity,24,Chitranagari,15,Chitrapat,11,Fashion,27,Feature,33,Festival,4,Gossip,33,Health,21,Hollywood,8,Latest,30,Lifestyle,20,Music,7,Natak,2,OTT Live,9,Photography,3,Relationship,26,Review,8,Short Film,3,Theater,4,Tollywood,1,Trailer,5,Trending,25,Video,16,Web Series,7,You Tuber,5,
ltr
item
Pikcharwala: पंकज त्रिपाठीपासून सुनील शेट्टीपर्यंत हे 5 बॉलीवूड स्टार्स 2021 मध्ये दिसणार हॉलीवूड चित्रपटात
पंकज त्रिपाठीपासून सुनील शेट्टीपर्यंत हे 5 बॉलीवूड स्टार्स 2021 मध्ये दिसणार हॉलीवूड चित्रपटात
https://1.bp.blogspot.com/-kpIDC9TnXrU/YMHa3H5eI7I/AAAAAAAAAZs/j-jtjl7bZm8eTcID1-rt2J8t4jlmkIbEQCLcBGAsYHQ/s320/pankaj%2Band%2Bsunil%2BPikcharwala.jpg
https://1.bp.blogspot.com/-kpIDC9TnXrU/YMHa3H5eI7I/AAAAAAAAAZs/j-jtjl7bZm8eTcID1-rt2J8t4jlmkIbEQCLcBGAsYHQ/s72-c/pankaj%2Band%2Bsunil%2BPikcharwala.jpg
Pikcharwala
https://www.pikcharwala.com/2021/06/5-2021.html
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/
https://www.pikcharwala.com/2021/06/5-2021.html
true
2767188615897253807
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content